Gaja Marne : पुण्यातील गुंड गजा मारणेला सांगली कारागृहात आणले; पश्चिम महाराष्ट्रातून सुरक्षा, कारागृह 'ओव्हरफ्लो'

Pune Kothrud Gangster Gaja Marne : कुख्यात गुंड गजा मारणे व साथीदारांवर ‘मोका’अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली गेली. त्यानंतर गजाला सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे.
Pune Kothrud Gangster Gaja Marne
Pune Kothrud Gangster Gaja Marneesakal
Updated on
Summary

गजा मारणे कुख्यात गुंड असल्याने त्याला अनेक विरोधक आहेत. कारागृहात इतरांबरोबर ठेवले तर विरोधी टोळ्यांमधील गुंड हल्ला करण्याची शक्यता असल्याने सुरक्षितता म्हणून सांगलीत आणले आहे.

सांगली : पुण्यातील कोथरूड भागातील गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे (Gaja Marne) याच्यावर ‘मोका’ची कारवाई झाल्यानंतर त्याची रवानगी सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहात (Sangli Central Jail) करण्यात आली आहे. पाच दिवसांपासून मारणेचा मुक्काम येथे आहे. सध्या कारागृहात क्षमतेहून दुप्पट कैदी असल्याने प्रशासनावर ताण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com