Sangli Tasgaon Politics
RR Aba vs Sanjay Kakaesakal

Sangli Tasgaon Politics : सांगलीचे राजकारण तापणार, आर. आर. आबा- संजय काका गट पुन्हा एकदा आमने-सामने

Sanjay Patil Sangli : येळावी जिल्हा परिषद गटातील निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उठाबशा सुरू झाल्या असून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.
Published on

R R Aaba Patil Vs Sanjay patil रवींद्र माने : येळावी जिल्हा परिषद गटातील निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उठाबशा सुरू झाल्या असून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी झाल्यास काँग्रेस पक्ष या गटात प्रमुख दावेदार असणार आहे. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने आबा- काका पुन्हा एकदा गट आमने-सामने येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com