Jat Crime : जतमधील कुडनूर जुगार अड्ड्यावर छापा: सात लाखांचा मुद्देमाल जप्त; ७ जणांवर गुन्हा दाखल

जत तालुक्यातील कुडनूरच्या हद्दीत डफळापूर-अनंतपूर रस्त्यावर खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जत पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सात लाख १८ हजार ८६० रुपयांचा रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे.
Police raid gambling den in Kudnur, Jat, seizing Rs 7 lakh in cash. Seven people have been arrested for illegal gambling.
Police raid gambling den in Kudnur, Jat, seizing Rs 7 lakh in cash. Seven people have been arrested for illegal gambling.Sakal
Updated on

जत : जत तालुक्यातील कुडनूरच्या हद्दीत डफळापूर-अनंतपूर रस्त्यावर खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जत पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सात लाख १८ हजार ८६० रुपयांचा रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी रात्री १०. ४५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. जत पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार विक्रम विठ्ठल घोदे यांनी फिर्याद दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com