Bribery Action : लाचेची मागणी करणाऱ्या महिला तलाठ्यावर कारवाई: राजापूर येथे अटक; गुन्हा दाखल
Sangli News : क्रारदाराने जमिनीची नोंद करण्यासाठी राजापूर येथील तलाठी सुजाता जाधव (सध्या रा. वारणाली गल्ली, सांगली) यांनी स्वतःसाठी आणि मंडल अधिकारी यांच्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याची फिर्याद दिली होती.
Rajapur police arrest female talathi for bribery demand, and a case has been registered. The investigation into the corruption case is ongoing.Sakal
तासगाव : खरेदी केलेल्या शेत जमिनीची नोंद घालण्यासाठी दोन हजार रुपये मागणी करणाऱ्या राजापूर (ता. तासगाव) येथील महिला तलाठी सुजाता अण्णाप्पा जाधव यांना लाचप्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आज अटक करण्यात आली.