
मोहोळ : मी 34 वर्षांपासून शिवसेनेचे काम केले. मुंबई येथे मी विविध पक्षांच्या नेत्यांशी माझी दोस्ती आहे. निम्याहून आधिक मंत्री माझे मीत्रच आहेत. त्यामुळे मी विरोधक आमदार म्हणून आमदार असलो. तरीही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगला मित्रही आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा मी लाडका आमदार आहे. असे आमदार राजू खरे यांनी. मोहोळ येथील तक्षशीला नगर येथे प्रतीपादन केले.