Date Prices Rise : रमजानच्या पार्श्वभूमीवर सांगलीत खजुरांना मोठी मागणी; दरात १० टक्क्यांची वाढ, बाजारात विविध देशांतील खजूर उपलब्ध

Dry Fruits Demand : इराण, ओमान, सौदी अरेबिया आणि इराकमधील विविध प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध झाले आहेत. दुसरीकडे पिस्ता आणि बेदाण्यांच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Different varieties of imported dates

Different varieties of imported dates

sakal

Updated on

सांगली : रमजानच्या पार्श्वभूमीवर येथील मार्केट यार्ड, बालाजी मंदिर चौकातील दुकानांत खजूर, बदाम, ड्रायफ्रुटसला मागणी वाढली आहे. यंदा खजुरांच्या दरात सरासरी दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. विविध देशांतील खजूर उपलब्ध झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com