Ramapur Accident
Ramapur AccidentSakal

Ramapur Accident : रामापूर येथे अपघातात महिलेचा मृत्यू; पोलिसात तक्रार दाखल

Sangli News : गाडी रामापूर (ता. कडेगाव) येथील हायस्कूल नजीक आली असता गाडी समोर कुत्रे आडवे आल्याने गाडीचा ताबा सुटला व गाड़ी झाडावर आदळली. यामध्ये सुवर्णा कुलकर्णी यांचा मृत्यू झाला.
Published on

देवराष्ट्रे : रामापूर येथे हायस्कूलजवळ चार चाकी झाडावर धडकल्याने पुणे येथील सुवर्णा श्रीधर कुलकर्णी (वय ३५) यांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवार सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत चिंचणी वांगी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com