Milk Adulteration Protest: दूध भेसळ प्रकरणी कारवाईची मागणी; निवेदनाची दखल न घेतल्यास दूध संघाविरोधात आंदोलनाचा इशारा

कथित दूध भेसळीवर तातडीने कारवाईची मागणी; सीमावर्ती भागातील संकलन केंद्रे, डेअरी व विक्रेत्यांवर विशेष तपासणी मोहिमेची गरज अधोरेखित
Civic Agitation Grid: Threatening Direct Action Against Non-Compliant Milk Federations

Civic Agitation Grid: Threatening Direct Action Against Non-Compliant Milk Federations

Sakal

Updated on

कवठेमहांकाळ : तालुक्यात सुरू असलेल्या कथित दूध भेसळीच्या प्रकारांवर तातडीने कारवाई करावी, तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागणीसाठी युवकांच्या शिष्टमंडळाने कवठेमहांकाळ तहसील कार्यालयात तहसीलदार अर्चना कापसे यांना निवेदन सादर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com