कोरोना रूग्णांसाठी रेमडिसिव्हीर इंजेक्‍शन उपलब्ध...येथे संपर्क साधा 

विष्णू मोहिते
Wednesday, 23 September 2020

सांगली-  जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्णसंख्या यामुळे कोरोना उपचारासाठी रेमडिसिव्हीर इंजेक्‍शनची गरज लागते. हे इंजेक्‍शन कोविड हॉस्पिटल संलग्न औषध दुकानात उपलब्ध आहे. रूग्णांनी औषध घेण्यासाठी जाताना सोबत रूग्णांचे आधार कार्ड, रूग्णांच्या कोविड रिपोर्ट, ऍडमिट हॉस्पिटलची चिठ्ठी तसेच औषध घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड व फोन नंबर ही कागदपत्रे सोबत ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एन. पी. भांडारकर यांनी केले आहे. 

रेमडिसिव्हीर इंजेक्‍शनसाठी पुढील कोविड सेंटर मधील मेडिकल दुकानाशी संपर्क करावा. कंसात मोबाईल क्रमांक असे- साई मेडिकल इस्लामपूर ( 7666057271), प्रकाश मेडिकल ऍण्ड जनरल स्टोअर्स इस्लामपूर ( 8605078750), आरोग्यम सिर्नजी फार्मसी, सांगली ( 8208799105 / 7438950053), ओजस मेडिकल सांगली ( 9096887521), सेवासदन मेडिकल मिरज ( 8830271702), पार्थ मेडिकल बामणोली ( 9049997911), उमेश मेडिको कुपवाड ( 9270972015), शिवशांती मेडिकल विश्रामबाग सांगली ( 9130334077), अभय मेडिको विश्रामबाग सांगली ( 9325512429), इंदु मेडिको सांगली ( 9404986963), भारती मेडिकल, सांगली (9623239099), जनऔषधी मेडिकल स्टोअर्स ( 8208032236), ओम श्री मेडिकल विटा ( 9284434884), सेवा मेडिकल आटपाडी ( 9503794004),

आधार मेडिकल इस्लामपूर ( 7719996596), मंगलमूर्ती मेडिकल जत ( 7499380180), तासगाव कोविड तासगाव (9860525404), पार्वती मेडिको तासगाव ( 8421323000), न्यू सुश्रूषा मेडिकल इस्लामपूर ( 9122916474), पायल मेडिकल सांगली ( 9822299408/8999570034), बालाजी मेडिकल सांगली ( 9545589797), पार्श्व मेडिकल सांगली ( 8446240280), क्रांती मेडिकल सांगली ( 9767090659), उत्कर्ष मेडिको सांगली (9421108558), वीर मेडिकल सांगली ( 9637690500), नॅशनल मेडिकल कवठेमहांकाळ ( 9665482077), वानलेस हॉस्पीटल मिरज (9503170969), सदगुरू मेडिकल विटा (9673337028), लक्ष्मीनारायण मेडिकल विटा ( 9403006480). अत्यावश्‍यक सेवेसाठी सहायक आयुक्त नि. प. भांडारकर ( 9423106923) व औषध निरीक्षक वि. वि. पाटील ( 9422034080) यांच्याशी संपर्क साधावा. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remedicivir injection available for corona patients : Contact here