Mahadev Temple : प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सुरू; कवठेमहांकाळ तालुक्याच्या वैभवात पडणार भर

Ancient Hemadpanthi Mahadev Temple : काम पूर्णत्वानंतर महादेव मंदिराचा कायापालट होऊन गाव व परिसराच्या वैभव, लौकिकात भर पडणार आहे.
Ancient Hemadpanthi Mahadev Temple
Ancient Hemadpanthi Mahadev Templeesakal
Updated on
Summary

काही दिवसांपासून महादेव मंदिराचा जीर्णोद्धार, डागडुजी व सुशोभीकरणाचे काम तांत्रिक कारणामुळे रखडले होते.

घाटनांद्रे : कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराचा (Ancient Hemadpanthi Mahadev Temple) जीर्णोद्धार व सुशोभीकरण सुरू आहे. काम प्रगतीपथावर असून, वर्षभरात पूर्णत्वास जाण्याचा अंदाज आहे. या मंदिर कामाचे पूर्णत्वानंतर गावाचे सौंदर्य व वैभवात भर पडणार आहे. त्यामुळे भक्त भाविक व ग्रामस्थांमध्ये समाधान आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com