Crime News : मुलांच्या हाती चाकू, गांजा कसा? आमदार रोहित पाटील यांचा पोलिसांवर सवाल

Rohit Patil : मुलांच्या हाती चाकू आणि गांजा कसा पोहोचतो, असा सवाल आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत उपस्थित करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
drug abuse youth

drug abuse youth

sakal

Updated on

तासगाव : ‘‘मिसरूड न फुटलेल्या वयात हातात चाकू, लूटमार व गांजासेवन अशी स्थिती सांगली जिल्ह्याची झाली आहे. एमडी ड्रग्ज, गांजा सर्रास विकत मिळत आहेत. जिल्ह्याचे पोलिस प्रमुख, पोलिस अधिकारी करतात काय,’’ असा प्रश्न आमदार रोहित पाटील यांनी आज विधानसभेत बोलताना उपस्थित केला. सांगली जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा पाढाच त्यांनी वाचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com