

MLA Rohit Patil’s viral social media post
sakal
तासगाव : जंगलात भरली लांडग्याची सभा...ही आमदार रोहित पाटील यांनी आज समाज माध्यमावर केलेली पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. आमदार रोहित पाटील यांच्या या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहित पाटील यांचा रोख कुणाकडे याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.