Ganja Seized : कामेरीमध्ये ९ लाखांचा गांजा जप्त, दोघांना अटक

वाळवा तालुक्यातील कामेरी गावात ईश्वरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ लाख ८९ हजार रुपये किमतीची ४८ गांजाची झाडे सापडली आहेत.
Ganja Seized in Kameri

Ganja Seized in Kameri

sakal

Updated on

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) - वाळवा तालुक्यातील कामेरी गावात ईश्वरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ लाख ८९ हजार रुपये किमतीची ४८ गांजाची झाडे सापडली आहेत. याप्रकरणी येलूर (ता. वाळवा) येथील रविंद्र सदाशिव माळी (वय-४९) आणि आनंदा भिमराव चव्हाण, (वय-५०) या दोघांना अटक करण्यात आली आहे. नशामुक्त सांगली अभियानांतर्गत ईश्वरपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com