

Sadashivrao Patil Condemns Hate
sakal
विटा : ‘‘द्वेषाचे राजकारण करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींना गाडून टाका. आपली माणसं म्हणून सगळं आपण चांगलं करत गेलो. सर्व कामांना न्याय, सर्वांना मानसन्मान दिला. मी काय कमी केले, पण माझंच बरं वाटत नसेल तर त्याला औषध नाही.