Sagareshwar Wildlife Sanctuary : सांगलीच्या 'सागरेश्वर'मध्ये वन्यजीवांचा मुक्त संचार! उन्हाळ्यातही हरणांचे कळप पाहायचेत? मग, हीच आहे सुवर्णसंधी

Why Summer is the Best Time to Spot Deer at Sagareshwar : सागरेश्वर अभयारण्यात उन्हाळ्यात झाडी विरळ झाल्याने हरणांचे कळप सहज दिसत असून पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणात वन्यजीव दर्शनाची उत्तम संधी मिळत आहे.
Sagareshwar sanctuary summer wildlife tourism guide

Sagareshwar sanctuary summer wildlife tourism guide

esakal

Updated on

दुधोंडी : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सागरेश्वर अभयारण्यात सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरही हरणांचे कळप मुक्तपणे फिरताना सहजपणे दिसत (Sagareshwar sanctuary summer wildlife tourism) आहेत. गवत व झुडपे मोठ्या प्रमाणात वाळलेली असली, तरी नुकतीच फुटलेली चैत्रपालवी परिसराला नवसंजीवनी देत आहे. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात हरणांचे दर्शन घेण्याची दुर्मीळ संधी पर्यटकांना लाभत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

mistaken identity police case
Radhanagari tourism development plan Maharashtra
Why is Raigad Fort empty in summer?
black chital spotted in Maharashtra forest
Marathi News Esakal
www.esakal.com