Chandoli wildlife tourism Maharashtra
esakal
Sahyadri Tiger Reserve latest tiger population : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या दहावर पोहोचली आहे. गेल्या काळात ‘सेनापती’, ‘सुभेदार’, ‘बाजी’ हे वाघ तर ‘चंदा’, ‘तारा’, ‘हिरकणी’ या वाघिणी जंगलात आल्या. आता चांदोली धरणाच्या काठावर ‘क्रोकोडाईल पार्क’ची मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.