Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रानकुत्र्यांचा सुळसुळाट; एकाच पायवाटेवर वाघ, रानडुक्कर आणि रानकुत्र्यांचे ठसे, काय आहे जंगलाचा नियम?

How Wild Dogs Help Maintain Ecological Balance : रानकुत्र्यांच्या कळपात फक्त प्रधान जोडीला म्हणजे ‘अल्फा पेअर’ला प्रजनन करण्याची मान्यता असते.
wild dog population in Sahyadri Tiger Reserve

wild dog population in Sahyadri Tiger Reserve

esakal

Updated on

शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ आलेत. वाघांची संख्या वाढत आहे. शिवाय, या विस्तीर्ण जंगलात आणखी काही शिकारी झुंडी फिरताहेत. त्या रानकुत्र्यांच्या आहेत. गेल्या काही वर्षांत ‘सह्याद्री’त रानकुत्र्यांची संख्या वाढली (Sahyadri Tiger Reserve wildlife conservation) आहे. कॅमेऱ्यात टिपल्या गेलेल्या कळपात रानकुत्र्यांची संख्या नऊ ते वीस इतकी असते. तृणभक्षक प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचा फायदा असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com