सांगली - ‘सकाळ’ची वाचक वर्गणीदार योजना आता अंतिम टप्प्यात आहे. महापालिका क्षेत्रातून या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. दोन वर्षांसाठीच्या या योजनेत एकूण १८०० रुपये किमतीच्या दोन हमखास भेटवस्तू, शिवाय वर्तमानपत्राच्या दरमहा बिलात तब्बल ६० रुपयांची थेट बचत होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वाचकांनी तातडीने आपला वृत्तपत्र विक्रेता, तसेच ‘सकाळ’ कार्यालयाशी संपर्क साधावा.