

Stumps of sandalwood trees seen inside the secured forest department premises in Kupwad.
sakal
कुपवाड : कुपवाड येथील वनविभागाच्या सुरक्षित आवारातून थेट चंदनाच्या झाडांची वृक्षतोड होऊन पंधरा दिवस उलटूनही चोरांचा माग न लागल्याने वन विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे