Sangli Solar Power Update : आता रात्री शेतात जाण्याची गरज नाही! 193 कृषी वाहिन्यांवर सौर वीज सुरू; 253 मेगावॉटचे प्रकल्प कार्यान्वित, पाहा संपूर्ण तपशील

Sangli agricultural solar feeder scheme : सांगली जिल्ह्यात कृषी सौर वाहिनी योजनेचा वेगाने विस्तार होत आहे. १.५४ लाख कृषिपंप ग्राहकांना दिवसा वीज मिळत असून, भविष्यात ८९४ मेगावॉट सौर क्षमता निर्माण होणार आहे.
Sangli solar feeder scheme

Sangli solar feeder scheme

esakal

Updated on

सांगली : जिल्ह्यात कृषी सौर वाहिनी योजनेचा विस्तार वेगाने होत असून, सध्या १ लाख ५४ हजार ६७० कृषिपंप ग्राहकांना दिवसा सौर ऊर्जेवर आधारित वीजपुरवठा केला जात (Sangli solar power for farmers) आहे. ७१ उपकेंद्रांतील १९३ कृषी वाहिन्यांद्वारे हा वीजपुरवठा सुरू असून, दिवसा वीज उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना रात्री सिंचन करण्याच्या त्रासातून मोठा दिलासा मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com