Sangli Farmer Loan Waiver : 30 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 204 कोटींची कर्जमाफीची रक्कम जमा; चौथ्या यादीत 8 हजार जणांचा समावेश, 'आधार' प्रमाणिकरण पूर्ण करणे गरजेचे!

Sangli farmer loan waiver scheme latest news : सांगली जिल्ह्यातील ३० हजार २७२ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०४ कोटी १५ लाख रुपये कर्जमाफी जमा झाली. चौथ्या यादीतील ८,४८४ शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणानंतर लाभ मिळणार आहे.
Sangli farmer loan waiver list 2026

Sangli farmer loan waiver list 2026

esakal

Updated on: 

सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पहिल्या तीन याद्यांतील ३० हजार २७२ सभासदांच्या खात्यावर २०४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली (Punyashlok Ahilyadevi Holkar farmer loan waiver scheme) आहे. आता चौथ्या यादीत जिल्ह्यातील आणखी आठ हजार ४८४ शेतकऱ्यांचा समावेश झाला असून, ‘आधार’ प्रमाणिकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com