Aniket Kothale Death Case : गुन्हा लपवण्यासाठी भयानक षडयंत्र! बडतर्फ पोलिस उपनिरीक्षकाचा क्रूर चेहरा आला समोर; उज्ज्वल निकमांनी पुराव्यांसह कोर्टात केली पोलखोल

Final Arguments Begin in Aniket Kothale Death Case : सांगलीतील २०१७ च्या अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणात अंतिम युक्तिवादास सुरुवात झाली असून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युवराज कामटे व साथीदारांना जबाबदार धरत न्यायालयात जोरदार बाजू मांडली.
Aniket Kothale Death Case

Aniket Kothale Death Case

esakal

Updated on

सांगली : बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या बेदम मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू (Aniket Kothale death case) झाला. त्याला कामटेसह साथीदार जबाबदार आहेत, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam final arguments Sangli court) यांनी जिल्हा न्यायालयासमोर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com