
Sangli Anti-Corruption Department : आळते (ता. तासगाव) येथील शेतकऱ्यांच्या शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत विहीर खोदाईचे काम सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यासाठी ग्रामसेवक अलीम यासीन मुजावर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चार हजार रुपयांची रक्कम स्वीकारत असताना रंगेहाथ पकडले.