

District-level anti-drug review
sakal
सांगली : सांगली शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गस्त झाली पाहिजे. शहरातील गल्ली अन् गल्ली पालथी घाला, दिसेल त्या ठिकाणी नशेखोरांचे कंबरडे मोडा, कायद्याचा धाक निर्माण करा, अशा सक्त सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस दलाला दिल्या.