Sangli Police : केवळ १२६ पोलिसांच्या खांद्यावर ‘सांगली शहर’ची धुरा; अतिरिक्त कामाचा ताण; कायदा-सुव्यवस्था टिकणार कशी?, अंमलदारांना लागतेय डबल ड्यूटी

Police Station Staff Shortage : सांगली शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या शहर पोलिस ठाण्यावर सध्या मोठ्या प्रमाणात कामाचा ताण निर्माण झाला आहे. साडेतीन लाख लोकसंख्या आणि व्यापारी पेठेचा मोठा परिसर सांभाळताना पोलिसांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Sangli City Police officers

Sangli City Police officers

sakal

Updated on

सांगली : सुमारे साडेतीन लाख लोकसंख्येचा भाग असणाऱ्या शहर पोलिस ठाण्यावरच अतिरिक्त कामाची जबाबदारी असल्याचे चित्र आहे. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ६६ पोलिस अधिकारी, अंमलदारांची कमतरता भासणारे हे पोलिस ठाणे कामाच्या ओझ्याने दबून गेल्यासारखी स्थिती आहे. १८२ पदे मंजूर असताना १२६ पोलिसांच्या खांद्यावर शहराची धुरा आहे. त्यांतीलही दहा अंमलदार हे प्रतिनियुक्तीवर असल्याने संपूर्ण यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. 

Loading content, please wait...

Related Stories

When will Sangli DCC Bank recruitment restart?
Crores in Business Affected as Sangli Jaggery Market Remains Shut Amid Quality Checks
Why are police officers under so much stress?
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com