Sangli Crime News
esakal
सांगली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कॉलेज कॉर्नर (College Corner Sangli) येथील एका कॉलेजच्या दारात भरदुपारी तरुणावर चाकूने १४ वर्मी वार करत निर्घृण खून (Sangli Crime News) करण्यात आला. दीड वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा बदला घेत काटा काढण्यात आला. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विष्णू सतीश वडर (वय २३, रा. वडर कॉलनी, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.