esakal
सांगली : महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात (Sangli Crime News) समोर आले आहे. चाकू अडकल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले.