धक्कादायक! शिराळ्यात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून; हातपाय मोडून मृतदेह ठेवला विद्युत पंपाच्या पेटीत

Sangli Crime : मंगेश व प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला आहे. आरोपी मंगेशचा भाऊ नीलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षांपासून मांगले येथे वास्तव्यास आहे.
Sangli Crime
Sangli Crimeesakal
Updated on
Summary

पती-पत्नीत वाद झाला होता. तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून झाकून ठेवला.

मांगले : येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून (Murder Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. संशयिताने खुनानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com