Rohit Mhaishale Case Sangli : सांगलीत लपला होता रोहित म्हैशाळे हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड'; कोण आहे 'गोट्या'? त्याचा दलित महासंघाच्या नेत्याच्या खुनाशीही संबंध?

Kidnapping and Brutal Murder of Rohit Mhaishale in Sangli : गोट्या कलढोणे हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. सांगली, विश्रामबाग, तासगाव पोलिस ठाण्यात पंधराहून अधिक गुन्हे त्याच्यावर आहेत.
Rohit Mhaishale Case Sangli

Rohit Mhaishale Case Sangli

esakal

Updated on

सांगली : इंदिरानगर येथील बांधकाम कामगार रोहित मुकेश म्हैशाळे (वय २९) याचे अपहरण करून विठ्ठलनगर येथील सुनसान जागेत कोयत्याने खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह बॅरेलमध्ये भरून तो विहिरीत फेकून देण्यात आला होता. या खुनातील (Rohit Mhaishale case in Sangli) मुख्य सूत्रधार श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय २४, जयभीम कट्ट्याच्या पाठीमागे, इंदिरानगर, सांगली) याला विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com