Sangli Crime : कसबे डिग्रजमधील हॉटेलमध्ये चोरी; दीड लाखाचा ऐवज लंपास

कसबे डिग्रज येथे असणाऱ्या हॉटेल वैभवमध्ये चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून फ्रिज, पाणी, मोटार, ताटे, वाट्या, चमच्यांसह १ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Theft
TheftSakal
Updated on

सांगली : कसबे डिग्रज येथे असणाऱ्या हॉटेल वैभवमध्ये चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून फ्रिज, पाणी, मोटार, ताटे, वाट्या, चमच्यांसह १ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शीतल बाळासाहेब महिंद (वय ३३, रा. कसबेडिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com