Sangli Crime : अविवाहित तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन; रात्री कुटुंबीयांसोबत जेवण केले अन्..

Sangli Crime : प्रथमेश अविवाहित होता. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ बोरगावपासून अर्ध्या किलोमीटरवर त्याचं घर आहे.
Sangli Crime
Sangli Crimeesakal
Updated on

शिरढोण : बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रथमेश संदीप पाटील (वय २१) असे मृत तरुणाचे नाव आहे. काल सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. कवठेमहांकाळ पोलिसांत (Kavathe Mahankal Police) नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com