Sangli Crocodile Attack : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! मगरीने आधी खांदा पकडला, मग मानेवर झडप; पाठीत दात घुसल्याने गंभीर जखमी, 60 वर्षीय नागरिकाची मृत्यूशी झुंज

Swami Samarth Ghat crocodile incident : सांगलीतील कृष्णा नदीत पोहत असताना ६० वर्षीय जालिंदर साळुंखे यांच्यावर मगरीने हल्ला केला. धाडसाने प्रतिकार करत त्यांनी स्वतःची सुटका केली. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
Crocodile attack on swimmer in Sangli

Crocodile attack on swimmer in Sangli

esakal

Updated on

सांगली : कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय नागरिकावर काल सकाळी मगरीने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे खळबळ उडाली. कृष्णामाई घाटाजवळ (श्री स्वामी समर्थ घाट) ही घटना (Krishna River crocodile attack in Maharashtra) घडली. जालिंदर साळुंखे असे या नागरिकाचे नाव असून मगरीच्या हल्ल्यात साळुंखे यांच्या छातीवर डाव्या बाजूस आणि पाठीवर मगरीचे दात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र साळुंखे यांनी प्रसंगावधान राखून धाडसाने जोरदार प्रतिकार करून मगरीच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River Pollution
Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
Krishna River Crocodile Sighting
dead chickens thrown from bypass bridge in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com