Sangli Crypto Fraud : 'बंटी-बबली' अखेर जेरबंद! 4 वर्षे पोलिसांना हुलकावणी देणारं जोडपं गोव्यातून कसं पकडलं? सांगलीतील प्रसिद्ध डॉक्टर पती-पत्नीचा काळा कारनामा उघड!

Crypto Investment Scam in Sangli: ₹2.15 Crore Fraud Exposed : मिरजेतील डॉक्टर दाम्पत्याने क्रिप्टो करन्सी व जमीन व्यवहारातून २.१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
Miraj Doctor Couple Arrested in ₹2.15 Crore Scam

Miraj Doctor Couple Arrested in ₹2.15 Crore Scam

esakal

Updated on

सांगली : क्रिप्टो करन्सी, जमीन विक्री प्रकरणातील फसवणुकीसह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या मिरजेतील डॉ. इब्राहिम महंमदसाब नायकवडी-इनामदार (वय ५१) व जस्मिन इब्राहिम नायकवडी-इनामदार (वय ४१, रा. गुरुवार पेठ, छलवादी गल्ली, मिरज) या ‘बंटी-बबली’च्या जोडीस आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात (Sangli Crypto Currency Fraud Case) घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com