Dandoba Hill Cleanliness Drive : दंडोबा डोंगर होतोय कचरामुक्त! स्वच्छता मोहिमेनंतर पर्यटकांचे पाऊल जबाबदारीकडे, प्रत्यक्ष पाहणीत मोठे यश समोर

Dandoba Hill plastic waste reduction in Sangli : ‘सकाळ’च्या स्वच्छता मोहिमेनंतर सांगलीतील दंडोबा डोंगरावरील प्लास्टिक कचरा कमी झाला आहे. पर्यटकांकडून कचरा कुंड्यांचा वापर वाढला असून, परिसर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे.
Dandoba Hill tourist cleanliness awareness drive

Dandoba Hill tourist cleanliness awareness drive

esakal

Updated on: 

सांगली : दंडोबा डोंगरावर आता प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, कागद आणि पिशव्या अस्ताव्यस्त टाकण्याचे प्रमाण घटले आहे. अनेक पर्यटक कचरा कुंड्यांचा वापर करताना दिसत (Sakal Dandoba Hill cleanliness campaign) आहेत. ‘सकाळ’ने दंडोबा स्वच्छता मोहीम राबवून केलेल्या प्रबोधनानंतर हा बदल झाला आहे. आज प्रत्यक्ष पाहणी केली असता, हा सकारात्मक बदल जाणवला. मात्र, दंडोबा परिसर शंभर टक्के प्लास्टिक कचरामुक्त करण्यासाठी आणखी काही महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com