Sangli DCC Bank Recruitment : 90 गुणांची लेखी अन् 10 गुणांची मुलाखत! एका जागेसाठी 42 उमेदवार रिंगणात; सांगली जिल्हा बँकेच्या भरतीला रेकॉर्डतोड प्रतिसाद, 18 हजारांहून अधिक अर्ज

18,924 Applications Received for 444 Junior Clerk Posts : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 444 कनिष्ठ लिपिक पदांसाठी 18,924 अर्ज प्राप्त झाले. आयबीपीएसमार्फत लेखी परीक्षा होणार असून उमेदवारांना आता परीक्षेच्या अधिकृत तारखेची प्रतीक्षा लागली आहे.
Sangli DCC Bank Junior Clerk Recruitment 2026

Sangli DCC Bank Junior Clerk Recruitment 2026

esakal

Updated on: 

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुप्रतीक्षित नोकर भरतीला उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कनिष्ठ लिपिकाच्या ४४४ पदांसाठी तब्बल १८ हजार ९२४ अर्ज दाखल झाले (Sangli District Central Cooperative Bank IBPS Exam Date) आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष लेखी परीक्षेच्या तारखेकडे लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com