Sangli Bank Election 2026 : जत, तासगाव, कवठेमहांकाळमध्ये 'हायव्होल्टेज' लढत; रोहित पाटलांची प्रतिष्ठा पणाला, आमदार पडळकरांविरोधात कोण?

Sangli District Central Cooperative Bank election 2026 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात असून जत गटातील पडळकर-पवार लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Sangli District Bank election candidates list

Sangli District Bank election candidates list

esakal

Updated on: 

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी २१ पैकी १५ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात राहिल्याने निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले (Sangli bank election November 1 voting date) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com