Sangli Bank Recruitment 2026 : जिल्हा बँक शिपाई पदासाठी 'या' दिवशी लेखी परीक्षा; 79 जागांसाठी 4,800 उमेदवारी अर्ज, हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी तातडीची सूचना

Sangli District Central Cooperative Bank peon recruitment 2026 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी ४८०० अर्ज आले आहेत. रविवारी लेखी परीक्षा होणार असून उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाइन पाठवण्यात आले आहे.
Sangli bank recruitment 79 peon posts

Sangli bank recruitment 79 peon posts

esakal

Updated on

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदाच्या ७९ जागांसाठी तब्बल ४ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले आहेत. या पदासाठीची लेखी परीक्षा रविवारी (ता. ६) घेण्यात येणार (Sangli District Bank peon exam 2026) आहे. नाशिक येथील उत्कर्ष कंपनीकडून आज दुपारी उमेदवारांना परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे ऑनलाइन पाठवण्यात आली आहेत. याबाबत जिल्हा बॅंक प्रशासनाने कंपनीकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com