Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! रिझर्व्ह बँकेने ठोठावला 7 लाखांचा दंड; संचालकांच्या संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप भोवलं

RBI penalty on Sangli cooperative bank : नियमबाह्य कर्जवाटप केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सात लाख रुपयांचा दंड ठोठावला. संचालक व संबंधित संस्थांना नियमबाह्य कर्ज दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank

RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank

esakal

Updated on

सांगली : नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणी रिझर्व्ह बँकेने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सात लाख रुपयांचा दंड केला (Sangli DCC Bank irregular loan disbursement) आहे. संचालक, त्यांच्या संबंधित संस्थांना नियमानुसार परवानगीशिवाय कर्जवाटप केल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हा बँकेच्या इतिहासातील रिझर्व्ह बँकेची ही पहिलीच अशी दंडात्मक कारवाई ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com