

Dark Spots Identified
sakal
सांगली : ‘अंधारयुग’ वृत्तमालिका १९ भागांची झाली. सांगली शहरात कुठे-कुठे नशाखोरांनी अड्डे बनवले आहेत, याची सविस्तर माहिती छायाचित्र, पुराव्यांसह मांडली. ‘असे काही नाहीच’, ‘असेल तर पुरावे द्या’, अशी पोलिसांनी आता अपेक्षा करू नये.