Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

भरवस्तीत झालेल्या हत्याकांडामुळे सांगलीत खळबळ; विश्रामबाग पोलिसांची धडक कारवाई
Brutal murder of criminal on record with sickle in Sangli; Horror in Gokulnagar

Brutal murder of criminal on record with sickle in Sangli; Horror in Gokulnagar

Sakal

Updated on: 

सांगली : शहरातील गोकुळनगर परिसरात आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा धारदार कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. भरवस्तीत झालेल्या या थरारक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेचे पुरते वाभाडे निघाले आहेत. गौरव दयानंद सर्जे (वय २२, रा. टिंबर एरिया) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com