Gulf Conflict : आखातातील निर्यात ठप्प; द्राक्षांची देशातच विक्री; जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत : युद्ध लांबले तर नुकसान टाळणे अशक्य

Farmers Loss : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धस्थितीचा परिणाम आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरही दिसू लागला आहे. सांगली जिल्ह्यातून आखाती देशांकडे निर्यातीसाठी निघालेली शेकडो टन द्राक्षे समुद्रात अडकून पडली आहेत. इस्राईल–इराण संघर्षामुळे आखाती देशांमधील व्यापार आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Grape containers meant

Grape containers meant

sakal

Updated on

सांगली : आखाती देशांच्या दिशेने द्राक्षे घेऊन निघालेली जहाजे युद्ध परिस्थितीमुळे समुद्रात अडकून पडली आहेत. परिणामी जिल्ह्यातील शेकडो टन द्राक्षांवर संकट आले आहे. युद्ध लांबत गेले, तर ही द्राक्षे परत मागवून देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी आणण्याचा पर्याय निवडला जाऊ शकतो; मात्र दोन्ही पर्यायांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार, हे अटळ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com