

Grape vineyards in Sangli region affected by unseasonal rainfall and moisture.
sakal
सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. द्राक्ष पट्ट्यातच मंगळवारी (ता. २७) सायंकाळी हलका ते रिमझिम पडलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.