Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Why are Sangli grape prices falling due to cloudy weather : सांगली जिल्ह्यात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसामुळे द्राक्ष दर घसरत आहेत. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना घाबरून कमी दरात विक्री करू नये, असे आवाहन केले आहे.
Impact of Cloudy Weather on Sangli Grape Crop

Impact of Cloudy Weather on Sangli Grape Crop

esakal

Updated on

सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष टापूत केल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी हलका पाऊस होत आहे. काही ठिकाणी वादळी पाऊसही (Sangli Grape Crisis) झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर द्राक्ष व्यापाऱ्यांकडून भीतीपोटी दर घटवण्यास सुरुवात झाली आहे. कमी दरात द्राक्षविक्री करू नये, असे जिल्ह्यातील द्राक्षतज्ज्ञांनी आवाहन केले आहे. याशिवाय एका किलोवरच विक्री करावी, तसेच पक्व झाल्यानंतरच द्राक्ष विकावीत, असेही स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com