War Impact on Grape : युद्धाचा द्राक्ष दरावर परिणाम नाही; जिल्ह्यात ३० टक्के शिल्लक, उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ, रमजानचाही परिणाम

Price Stable : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बाजारपेठ सध्या स्थिर असून मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा दरावर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही. उलट, केवळ ३० टक्के द्राक्ष शिल्लक असल्याने, वाढते तापमान आणि रमजामन महिन्यातील वाढती मागणी यामुळे दर टिकून आहेत आणि वाढीची शक्यता व्यक्त होत आहे.
Fresh grapes displayed

Fresh grapes displayed

sakal

Updated on

सांगली : मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत असली तरी प्रत्यक्षात दरावर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही. उलट जिल्ह्यात केवळ ३० टक्के द्राक्ष शिल्लक असल्याने आणि उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने दर स्थिर असून पुढील काही दिवसांत वाढीची शक्यता अभ्यासक व्यक्त करत आहेत. रमजान महिन्यात मागणी जादा राहिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com