Sangli Grape : लहरी निसर्गाचा द्राक्ष हंगामावर मोठा फटका; उत्पादन निम्म्यावर, पण दरांनी गाठली विक्रमी उंची!

Prices Surge : यंदाच्या द्राक्ष हंगामात लहरी निसर्गाने सांगली जिल्ह्यातील बागायतदारांना मोठा फटका दिला आहे. उत्पादनात तब्बल ४० ते ५० टक्क्यांची घट झाल्याने बाजारात द्राक्षांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, या तुटवड्यामुळे दरात मोठी उसळी घेतली
Fresh grapes

Fresh grapes

sakal

Updated on

सांगली : यंदाच्या द्राक्ष हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला असून अनेक भागांत उत्पादनात तब्बल ४० ते ५० टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, उत्पादनातील या घटीमुळे बाजारात द्राक्षांचा तुटवडा निर्माण झाल्याने दराने मोठी उसळी घेतली आहे. सध्या पांढऱ्या द्राक्षांना प्रतिकिलो सरासरी ९० ते ११० रुपये, तर काळ्या द्राक्षांना २५० ते ३०० रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com