Sangli Crime : सांगलीत दुकान फोडून साडेसहा लाख चोरीस; अनोळखीविरोधात गुन्हा नोंद दाखल
चोरट्याने रात्री दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील ६ लाख ४० हजार रुपयांची रोकड, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन असा ६ लाख ४३ हजार रुपयांचा एेवज चोरीस गेला.
सांगली : गणपती पेठेतील कच्ची स्लॉट सप्लायर्स या दुकान फोडून चोरट्याने ४ लाख ४० हजाराची रोकड व सोन्याचे कॉईन असा साडेसहा लाखांचा ऐवज चोरीस गेला. याप्रकरणी रफिक कादर कच्ची (वय ६४, गणपती पेठ) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली.