Sangli theft : सांगलीत बंद घराचा कडीकोयंडा उचकटून चोरी; पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल

घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल पळविला. याप्रकरणी केदारनाथ विठ्ठल कुलकर्णी (वय ६२, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Sangli Crime
Sangli CrimeSakal
Updated on

सांगली : शहरातील कुपवाड रस्त्यावरील पार्श्‍वनाथनगर जैन बस्ती येथील माजी सैनिकाचा बंद बंगल्यांचा कडीकोयंडा उचकटून चोरट्याने चोरी केली. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल पळविला. याप्रकरणी केदारनाथ विठ्ठल कुलकर्णी (वय ६२, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com