Sangli Crime News : ईश्वरपूरच्या आंबेडकरनगरात मध्यरात्री थरार! लग्न मोडल्याचा जुना राग अन् दुकानातील वाद, कामेरी नाक्यावर 31 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; कोयता, चाकूने सपासप वार

Old Marriage Dispute Allegedly Behind Brutal Murder : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरच्या कामेरी नाक्यावर लग्न मोडल्याच्या जुन्या वादातून सूरज कांबळे यांचा कोयता आणि चाकूने हल्ला करून खून करण्यात आला.
Sangli district murder news today

Sangli district murder news today

esakal

Updated on: 

ईश्वरपूर (जि. सांगली) : लग्न मोडल्याचा जुना राग आणि रात्री कपड्यांच्या दुकानात झालेल्या वादाच्या कारणावरून येथील कामेरी नाक्यावर ३१ वर्षीय तरुणाचा कोयता व चाकूने सपासप वार करून निर्घृण खून (Kameri Naka murder incident) करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. सूरज महादेव कांबळे (वय ३१, रा. आंबेडकर नगर, ईश्वरपूर, ता. वाळवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध ईश्वरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Ambad Taluka Murder Case Younger Brother Held After Elder Brother Found Dead Following an Axe Attack at Home in Maharashtra
Pandharpur killed case latest news
Brutal murder of criminal on record with sickle in Sangli; Horror in Gokulnagar
Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case