

Unseasonal rain showers flood roads and damage grape and mango orchards in Jat taluka.
sakal
जत : जत शहरासाह तालुक्यात बुधवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना धक्का दिला. जत शहर, कुंभारी, बिरनाळ, रामपूर, मुचंडी, पाच्छापूर, वळसंग, व्हसपेठ, कोळगिरी, बनाळी, माडग्याळ, कोसारी, शेगाव, आदी भागात सरी बरसल्या. ऐन संक्रांतीदिवशीच झालेल्या पावसामुळे द्राक्ष व आंबा उत्पादकांचे नुकसान झाले.