Sagreshwar Wildlife Sanctuary : 'सह्याद्री'च्या कुशीत खुललं पर्यटन! कडेगावातील सागरेश्वर, चौरंगीनाथ पर्यटकांना खुणवतोय; पावसाळ्यात घ्या मिनी महाबळेश्वरचा अनुभव

Sagreshwar Wildlife Sanctuary : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कडेगावातील सागरेश्वर अभयारण्य आणि डोंगराई मंदिर परिसर पावसामुळे हिरवागार झाला आहे. निसर्ग, वन्यजीव, पक्षी आणि मनमोहक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत आहे.
Best places to visit in Kadegaon during monsoon

Best places to visit in Kadegaon during monsoon

esakal

Updated on: 

कडेगाव (जि. सांगली) : सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत कडेगाव तालुका विसावला आहे. सध्या पाऊस कोसळत असल्याने डोंगरदऱ्या हिरव्यागार झाल्याने येथे निसर्गसौंदर्यात वाढ झाली (Dongarai Temple Kadegaon travel guide) आहे. अतिशय नयनरम्य डोळ्यांचे पारणे फेडणारा, मनाला सुखद अनुभव देणारा, निसर्गाच्या कुशीत वसलेले येथील सागरेश्वर अभयारण्य, चौरंगीनाथ व डोंगराई मंदिर परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Bhalevadi Rural Tourism and Millet Experience
Dapoli Coastline Buzzes with Tourists as Long Weekend Sparks Early Tourism Season
Palghar Tourism
Pataneel Ganpati
Marathi News Esakal
www.esakal.com